प्रसाद ओक दिग्दर्शित हिकरणी या आगामी सिनेमातील शिवराज्याभिषेक गीत नुकतंच रिलीज करण्यात आलं. या गीतात बरेच मराठी कलाकार एकत्र येऊन एक उत्तम कलाकृती बघायला मिळणार आहे. बघूया त्यातील जितेंद्र जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांचे काय अनुभव होते. Reporter : Pooja Saraf Cameraman : Rishabh Jain Video Editor : Omkar Ingale